¡Sorpréndeme!

हॉटनेस क्वीन निया शर्माचा हॉटनेस तडका, अर्जुन बिजलानीसोबत आलिशान फोटोज

2021-12-16 105 Dailymotion

निया शर्मा आणि अर्जुन बिजलानी टॉय रूम क्लब मुंबईच्या एका इव्हेंटमध्ये आलिशान स्टाईलमध्ये दिसले. टीव्ही क्षेत्रातील 'हॉट अ‍ॅण्ड ब्यूटीफुल' अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या हॉटनेसमुळे कायमच चर्चेत राहते. निया आणि अर्जुन 'तुम बेवफा हो' गाण्यात एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळाले होते.