¡Sorpréndeme!

Miss Universe 2021 - विश्वसुंदरी हरनाझ संधूचं भारतात दिमाखात स्वागत

2021-12-16 206 Dailymotion

‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब जिंकून हरनाझ संधू भारतात परतली आहे. यावेळी एअरपोर्टवर तिचं दिमाखात स्वागत करण्यात आलं. चाहत्यांनी तिच्या स्वागतात 'इंडिया...इंडिया...'चा जयघोष केला. माध्यमांशी बोलताना हरनाझने समस्त भारतीयांचे आभार मानले. 'आपण एकत्र हे करून दाखवलं' असं म्हणत हरनाझने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

#MissUniverse2021 #India #HarnaazSandhu #MissUniverse2021 #PEOPLE #MissUniverse #MissIndia