¡Sorpréndeme!

Swapnil Lonkar: तर स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली नसती..

2021-12-15 757 Dailymotion

#swapnillonkar #mpsc #mpscaspirants #suicide #mpscnews #mpscexam #pune #punenews
6 महिने उलटल्यानंतर एमपीएससीच्या कारभाराचा एक वेगळाच प्रकार समोर आलाय. आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर चे नाव एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत अत्ता आलं आहे यामुळेच त्याच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केलीय..