¡Sorpréndeme!

Rupali Thombare Patil l रिकामटेकड्या नेत्यांमुळे मनसे सोडलं l Sakal

2021-12-15 4,290 Dailymotion

Rupali Thombare Patil l रिकामटेकड्या नेत्यांमुळे मनसे सोडलं l Sakal

मी काल मनसेच्या सर्व पदाचा राजीनामा माझ्या वयक्तिक कारणामुळे दिला, असं वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुण्यात केलं. राज ठाकरे माझे दैवत होते राहतील. मी बेधडक आहे होते,ज्या रिकाम टेकड्या नेत्यांमुळे त्रास झाला त्यांना त्याच स्टाईलने उत्तर देईल, असं देखील त्या म्हणाल्या..

#RupaliThombare #RupaliPatil #Manase #rajkaran #maharashtrapolitics #MarathiNews #RajThackrey #PuneLiveUpdates #PuneNewsUpdates #maharashtrabreakingnews #bignews #breakingnews #esakal #SakalMediaGroup