¡Sorpréndeme!

Mumbai : समीर वानखेडे इन ऍक्शन मोड, मुंबईतनं एनसीबीनं मोठया प्रमाणात ड्रग्ज पकडले

2021-12-14 0 Dailymotion

#SameerWankhede #NCB #DrugCase #MaharshtraTimes
एनसीबीनं मोठ्या शिताफीनं सहा ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ही ड्रग्ज इतर देशात पाठवण्यात येणार होती. टाय,होस पाईप,कॉलर खाद्यसामुग्री अशा वेगवेगळ्या गोष्टींमधनं ही ड्रग्जची तस्करी होणार होती. मालदीव,युएई,ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड इथं ही ड्रग्ज जाणार होती. या ड्रग्जची किंमत अंदाजे 13 कोटी इतकी आहे