¡Sorpréndeme!

Nashik : नाशिकमध्ये शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

2021-12-14 39 Dailymotion

#MNS #RajThackeray #Shivsena #MaharashtraTimes
आगामी महानगरपालिका निवडणूका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे दौरे सुद्धा सुरू झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेने मनसेला धक्का देत शेकडो शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.