¡Sorpréndeme!

विजयानंतर भाजपचे वसंत खंडेलवाल काय म्हणाले?

2021-12-14 660 Dailymotion

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारलीय.