¡Sorpréndeme!

Miss Universe 2021 : मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकलेल्या भारतीय सुंदरी

2021-12-13 1,356 Dailymotion

‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूनं जिंकलाय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी कोणत्या भारतीय सुंदरींनी हा खिताब पटकावला आहे पाहुयात या व्हिडीओमधून...

#MissUniverse2021 #HarnaazSandhu #LaraDutta #SushmitaSen #india