¡Sorpréndeme!

मनपा निवडणूकीतील उमेदवारांची यादी १५ जानेवारीला जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांनी दिली माहिती

2021-12-13 343 Dailymotion

मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, आरजेडी आणि इंडियन मुस्लीम लीगने युती केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १४ डिसेंबर २०२१ पासून प्रचाराला सुरुवात करणार असून १५ जानेवारी २०२२ पर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

#BMC #PrakashAmbedkar #bahujanvanchitaghadi #election