¡Sorpréndeme!

Pune News Updates l पुण्यात आज नो हॉर्न डे! l No Horn Day l Sakal

2021-12-12 108 Dailymotion

Pune News l पुण्यात आज नो हॉर्न डे! l No Horn Day l Sakal
वाहनचालकांनी शक्य तितका हॉर्नचा वापर टाळावा तसेच हॉर्न वाजवू नये हा संदेश देण्यासाठी पुण्यात आज नो हॉर्न डे साजरा होतो आहे. हा उपक्रम लाइफ सेव्हिंग फाउंडेशन, पुणे पोलिस (वाहतूक) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांनी राबवला आहे..

#PuneNewsUpdates #PuneNews #NoHornDay #MarathiNews #PuneLiveUpdates #Horn #PuneNoHornDay #maharashtrabreaking #breakingnews #bignews #specialstories #maharashtra #esakal #SakalMediaGroup