¡Sorpréndeme!

Nashik: आम आदमी पार्टीतील कार्यकर्त्यांची धुसफूस चव्हाट्यावर

2021-12-11 1,566 Dailymotion

#nashik #aap #aamaadmiparty #sachinahire #nashiknews
नाशिक - आम आदमी पार्टी नाशिकच्या शहर कार्यकारीणीतील आंदोलन प्रमुख सचिन आहिरे यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले. यावर संतप्त आहिरे यांनी पक्षातील धुसफूस सोशल मीडीयाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली आहे.