Bipin Rawat: तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांच निधन झाल आहे.
2021-12-09 43 Dailymotion
तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांच निधन झाल. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.