Sanjay Raut Meets Rahul Gandhi: शिवसेना खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट
2021-12-08 148 Dailymotion
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. प्रियांका गांधींची भेट घेणार आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यावर शिवसेना आग्रही असताना, या भेटी महत्वाच्या ठरणार आहे.