¡Sorpréndeme!

VIDEO : बीडमध्ये मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचा थरार; औरंगाबादची श्रुती विजयी

2021-12-07 10,534 Dailymotion

बीडमध्ये पैलवान ग्रुपकडून मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
बीडच्या इतिहासात पाहिल्यांदाच महिला कुस्ती भरविण्यात आली.
या स्पर्धेला महाराष्ट्रातून महिला पैलवानांनी सहभाग नोंदविला होता.
औरंगाबादची पैलवान श्रुती बामणवत आणि सानिका पवार यांच्यात अंतिम लढत झाली.
यात श्रुती बामणवत विजयी झाली.