¡Sorpréndeme!

'संभाजीनगर'ला राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच विरोध; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

2021-12-07 1 Dailymotion

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा संभाजीनगरचा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण नुकत्याच औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीने औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला, मात्र औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संभाजीनगर नामांतरला विरोध केला आहे.