¡Sorpréndeme!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाची लगबग

2021-12-06 1 Dailymotion

विकी आणि कतरीना लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लग्न करत असल्याची बातमी समोर आली आहे