¡Sorpréndeme!

Rahibai Popere: आपण बदललोय, म्हणून निसर्ग बदलला - पद्मश्री राहीबाई पोपेरे

2021-12-06 570 Dailymotion

#rahibaipopere #kolhapur #kolhapurnews #kolhapurnewsupdates #nature
आज संकरित उत्पादनामुळे खूप प्रगती झाली असली तरी, आपण मूळ गमावला आहे. आपण बदललो आहे म्हणून निसर्ग बदलला आहे मुळचा तो तसा नाही, निसर्गाने या वनस्पती या त्यांच्या भागातील आहेत. त्याची जपणूक करण्यासाठी आपण त्यांचे बी जपलं पाहिजे असे मनोगत पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी निसर्गमित्रने आयोजित कार्यशाळेमध्ये व्यक्त केले.
(व्हिडिओ - बी.डी. चेचर)