¡Sorpréndeme!

बुलढाणा : खामगावात वाघाची दहशत; वन अधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आवाहन

2021-12-05 769 Dailymotion

बुलढाण्यातील खामगाव परिसरात नागरिकांना वाघ सदृश्य प्राणी दिसला होता. त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तो प्राणी वाघच असल्याच्या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. घाटपुरी नाक्याजवळ असलेल्या झुडपात वाघ दडून बसला असल्याचं सांगितलं जातंय. या वाघाला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या संपूर्ण परिसर वाघाच्या दहशतीखाली आहे.