राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड दौऱ्यापूर्वी मोठी घडामोडी समोर आली आहे. शिवप्रेमींनी नाराजी लक्षात घेता राष्ट्रपती रायगडावर हेलिकॉप्टरने न जाता रोप वेने जाणार असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिलीय. शिवप्रेमींनी राष्ट्रपतींच्या या भूमिकेचं कौतुक केलंय.