¡Sorpréndeme!

जावेद अख्तरांनी सांगितला विजय तेंडुलकर यांचं नाटक पाहिल्यानंतरचा किस्सा

2021-12-04 1,194 Dailymotion

९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ३ डिसेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली. या संमेलनाला ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. या संमेलनातील भाषणात त्यांनी विजय तेंडुलकर यांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक पाहिल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी "मला स्वतःचीच लाज वाटली" असं म्हटलंय. पाहुयात जावेद अख्तर यांनी सांगितलेला किस्सा...