¡Sorpréndeme!

VIDEO : रायगडावर हेलिकॉप्टर लँडिंगला विरोध; संभाजीराजेंचं उत्तर

2021-12-04 1 Dailymotion

रायगडावर राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी काही शिवप्रेमींनी विरोध दर्शवलाय. यावर छत्रपती संभाजीराजेंनी उत्तर दिलंय. योग्य ती सर्व काळजी घेतली जाईल, असं ते म्हणाले.