Kiran Gosavi: पुढील तपासासाठी ७ डिसेंबरपर्यंत Kiran Gosavi कोठडीतच
2021-12-03 84 Dailymotion
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे