¡Sorpréndeme!

Pune l अखेर १२ ठिकाणी चोरी करणारी ती अंगठी चोर सापडली lWoman Arrested for Stealing 12 Gold Shops

2021-12-03 1 Dailymotion

पुण्यात नामांकित सोन्याच्या दुकानात सराफाना गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी केली अटक. या महिलेने तब्बल १२ वेगवेगळ्या ठिकाणी सोने चोरी केल्याच्या घटना उघड झाली आहे. काय आहे प्रकार पाहूया
#PunePolice #MaharashtraPolice #Sakal #Gold