¡Sorpréndeme!

MUMBAI: तडप चित्रपटाचा जोरदार प्रीमियर, सलमान खानसोबतच अनेक क्रिकेटर्सची हजेरी, चित्रपट ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

2021-12-02 2 Dailymotion

MUMBAI तडप या चित्रपटाचा नुकताच प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि आयुष शर्मा यांनी हजेरी लावली होती. अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी तडप या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनेक सिलिब्रिटींनी तडप या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावून अहानला त्याच्या या पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.