¡Sorpréndeme!

Karad l पावसाचा कहर; ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत शिरलं पाणी l Karad rains l Sakal

2021-12-02 401 Dailymotion

#KaradRains #KaradNewsUpdates #MaharashtraRains #Rains #MarathiNews #SugarcaneFarms #esakal #SakalMediaGroup
कऱ्हाड (सातारा) : कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं काल बुधवारपासून कऱ्हाड तालुक्यात जोरदार पाऊस (Heavy Rain in Karad) सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका चंद्रमौळी झोपडीत राहणार्‍या ऊसतोड मजुरांना बसलाय. रात्रभर पडणाऱ्या पावसात त्यांच्या झोपड्या पाण्यात गेल्याने त्यांचे अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. त्यांना सध्या निवाऱ्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. (व्हिडिओ : हेमंत पवार, कऱ्हाड)