Civil Society च्या लोकांना घेऊन दीदी सल्लागार समिती बनवणार
2021-12-01 2,058 Dailymotion
पक्षांना संघटीत करून दुसरी आघाडी उभ करण्याचा विचार दीदींचा आहे अस चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपला हरवणे हे आमचे लक्ष्य असे ममता बनर्जी यांनी आयोजित चर्चा सत्रात सांगितले.