¡Sorpréndeme!

ममता बॅनर्जींचा मुंबई दौरा; मुंबईत येताच सिद्धिविनायकाच्या चरणी झाल्या नतमस्तक

2021-11-30 828 Dailymotion

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना बंगाल ग्लोबल बिझनेस समिटला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देणार आहेत. या दौऱ्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी त्या मुंबईत दाखल झाल्या. मुंबईत येताच ममता बॅनर्जींनी सर्वप्रथम सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.