¡Sorpréndeme!

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलन मागे घेण्याचं बच्चू कडूंनी केलं आवाहन

2021-11-29 1,531 Dailymotion

राज्यातील एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी कर्मचारी गेले कित्येक दिवस आंदोलनास बसले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून देखील कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.