¡Sorpréndeme!

Pune: पुण्यात रुग्णवाहिका चालकाला हेल्मेट नसल्याचा दंड

2021-11-28 1,698 Dailymotion

#punenews #ambulance #punepolice #trafficpolice #pune
पुणे तिथे काय उणे असं म्हणतात आणि ते खरं आहे. पुण्यात चक्क रुग्णवाहिका चालकाला हेल्मेट नसल्याने पाचशे रुपयांचा दंड ठोठविण्यात आला. काय प्रकार आहे बघुया