¡Sorpréndeme!

Chandrakant Patil: दोन वर्षांत महा विकास आघाडीने अदोगतीच केली

2021-11-28 288 Dailymotion

#chandrkantpatil #mahavikasaaghadi #shivsena #ncp #bjp #inc
महाविकास आघाडीची फसवणुकीची २ वर्ष या भाजपच्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीची अदोगती झाली यावर भाष्य केले.