¡Sorpréndeme!

'या' सेलिब्रिटीजचा खास एअरपोर्ट लूक पहिला का?

2021-11-28 279 Dailymotion

अनेक सेलिब्रिटीज मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. अभिनेता सुनील शेट्टी आपला मुलगा अहान शेट्टी सोबत दिसला. यावेळी त्याने सफेद रंगाचा टीशर्ट परिधान केला होता. तसेच अभिनेत्री रविना टंडन, तमन्ना भाटिया आणि भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल यांना देखील मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. युजवेंद्र चहलसोबत त्याची पत्नी धनश्री वर्मादेखील उपस्थित होती.