बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनला एरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. ती दिल्लीला रवाना झाली आहे. यावेळी तिने मरून कलरची हुडी आणि ट्रॅक पॅन्ट वर त्यावर ग्रे कलरचं स्वेटर परिधान केलं होतं. यात ती फारच सुंदर दिसत होती.