¡Sorpréndeme!

करोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांचे जनतेला आवाहन

2021-11-27 90 Dailymotion

करोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत असल्याची चिन्हं दिसत असतानाच आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर यांनी जनतेला सुरक्षा बाळगण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर या भागातून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

#kishoripedhnekar #BMC #Mumbai #covid19 #coronavirus