भाजप सरकार मार्च मध्ये येणार ? नारायण राणें यांचा दावा
2021-11-26 1 Dailymotion
भाजप सरकार मार्च मध्ये निवडून आल्यवर तुम्हाला बदल दिसून येतील असा दावा नारायण राणे यांनी केला. त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे ते बघण्यासाठी मार्च पर्यंत वाट बघावी लागले.