¡Sorpréndeme!

महिला आयोग आणि शक्ती कायद्यावरून विजया रहाटकर महाविकास आघाडी सरकारवर बरसल्या

2021-11-24 171 Dailymotion

भाजपाच्या विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरु केलेली एक तरी योजना दाखवावी, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महिला आयोग आणि शक्ती कायद्यावरून देखील रहाटकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.