¡Sorpréndeme!

Pune: मिसळ नव्हे हा तर मिसळ पिझ्झा l It's not a Misal, it's a Misal Pizza l Sakal

2021-11-24 176 Dailymotion

#PuneFood #Pune #Punefoodies #foodies #foodlovers #Punefoodlovers #Misal #PuneNews #MisalPizza #PuneSreetFood ##Pizza #PuneNewsUpdate #esakal #SakalMediaGroup
Pune: मिसळ नव्हे हा तर मिसळ पिझ्झा l It's not a Misal, it's a Misal Pizza l Sakal
पुण्याची खाद्यसंस्कृती चटकदार पदार्थांनी समृद्ध आहे. त्यातील एक पदार्थ म्हणजेच मिसळ. अनेक ठिकाणची मिसळ खाऊन पाहिली तरी पुण्यातली मिसळ खाल्ल्या शिवाय मन तृप्त होत नाही. अश्यातच पुण्यात, सध्या मिसळ पिझ्झा नावाचा पदार्थ आला आहे. तुम्ही कधी चव चाखली आहे का या मिसळ पिझ्झाची?