¡Sorpréndeme!

Sangli ; सांगलीत दोन वर्षानंतर अंगारकी संकष्टीचा उत्साह ; पाहा व्हिडीओ

2021-11-23 100 Dailymotion

Sangli ; सांगलीत दोन वर्षानंतर अंगारकी संकष्टीचा उत्साह ; पाहा व्हिडीओ
सांगली - कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून अंगारकी संकष्टीचा मावळलेला उत्साह आज पुन्हा दिसून आला. गणपती पंचायतन संस्थानसह शहर व परिसरातील गणेश मंदिरे आज गर्दीने फुलली होती. अंगारकी संकष्टीचा मुहूर्त साधत गेल्या दोन वर्षांपासून थंडावलेले उपक्रम पुन्हा सुरु झाले. मंदिर परिसरातील मेवा-मिठाई, पूजा साहित्यांचे स्टॉल प्रदीर्घ कालावधीनंतर सजले होते.

व्हिडिओ - उल्हास देवळेकर
#sangli #angarki # crowdintemple #procession #bignews #esakal #sakalmedia