¡Sorpréndeme!

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वारासाठी दगड ठरला देवदूत

2021-11-22 1,556 Dailymotion

कर्नाटकात पुराच्या पाण्यात एक दुचाकीस्वार वाहून गेला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असताना एका दगडामुळे तो अडकला. त्यामुळे पुराच्या पाण्यातून बाहेर येऊन या दुचाकीस्वाराला आपले प्राण वाचवता आले. पुराच्या पाण्यात या दुचाकीस्वाराची बाईक वाहून जरी गेली असली तरी पाण्यातील दगड मात्र त्याच्यासाठी देवदूत ठरला.