¡Sorpréndeme!

एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर चंद्रकांत पाटलांची टीका

2021-11-22 518 Dailymotion

राज्यातील एसटीचं आर्थिक चाक रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार एसटीचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. यासाठी युपी पॅटर्न देखील राबविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. खासगीकरण करावे इतकं एसटी महामंडळ तोट्यात नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.