¡Sorpréndeme!

अमरावतीतील हिंसाचावरून फडणवीसांनी पोलिसांवर एकतर्फी कारवाई करत असल्याचा केला आरोप

2021-11-21 226 Dailymotion

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा केला. शहरातील विविध भागात पाहणी केल्यानंतर त्यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवाय पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.