¡Sorpréndeme!

Kudal: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले; मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरण l Sakal

2021-11-21 2,216 Dailymotion

#Sataranewsupdate #Kudalvotingcentre #Bankelections #JilhaBankelections #Maharashtra #esakal #sakalmediagroup
कुडाळ (सातारा) : आज सकाळी 8 वाजता मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचे बंधू ऋशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) आमनेसामने भिडले असून दोन्ही गटात राडा सुरू आहे. याची दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलंय.