¡Sorpréndeme!

Satara: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर' l Dnyandev Ranjane l Sakal

2021-11-21 6,214 Dailymotion

#Sataranewsupdate #Bankelections #Jilhabankelections #Politics #NCP #esakal #sakalmediagroup #Maharashtra
केळघर, सातारा : जावळी मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदेंविरोधात आव्हान निर्माण करणाऱ्या ज्ञानदेव रांजणे यांची समजूत काढण्यासाठी काल दिवसभर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खल सुरू होता. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रांजणे यांच्या घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वीकृत संचालक करण्याची ऑफरही त्यांना दिली. मात्र, ती त्यांनी धुडकावत उलट ऑफर दिली.