¡Sorpréndeme!

राज्य सरकारच्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी कमी करण्याच्या निर्णयावरून राम कदमांची टीका

2021-11-21 233 Dailymotion

विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी राज्य सरकारने एक्साइज ड्युटी ५० टक्क्यांनी कमी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपा नेते राम कदम यांनी टीका केली आहे. दारूवर टॅक्स कमी करता मग पेट्रोल-डिझेलवरचा का नाही?, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.