¡Sorpréndeme!

रत्नागिरीत तुळशी विवाहाचा आगळावेगळा सोहळा

2021-11-20 1,650 Dailymotion

रत्नागिरीतील एका कुटुंबात आगळ्यावेगळ्या पद्धतीने तुळशी विवाहाचा सोहळा पार पाडला जातो. एखाद्या मुलीचा जसा लग्न समारंभ होतो अगदी त्याच पद्धतीने हे लग्न लावले जाते. पाहुयात हा अनोखा तुळशीविवाह...