¡Sorpréndeme!

पिंपरी-चिंचवड : पोलीस शिपाई भरती परीक्षेतील हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस

2021-11-20 3,738 Dailymotion

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस शिपाई भरती पूर्व लेखी परीक्षा काळ १९ नोव्हेंबर रोजी पार पडली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाईच्या ७२० जागाच्या भरतीसाठी ८० सेंटरवर लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी एका कॉपी बहाद्दराला पोलिसांनी गेटवरच पकडलं आणि त्याचं कॉपीच सर्व साहित्य जप्त केलं. पाहुयात या पठ्ठ्याने कॉपी करण्यासाठी काय शक्कल लढवली होती...