¡Sorpréndeme!

Pune ; अमिताभ बच्चन यांच्यावर अंनिसने का घेतला आक्षेप? पाहा व्हिडीओ

2021-11-20 1,625 Dailymotion

Pune ; अमिताभ बच्चन यांच्यावर अंनिसने का घेतला आक्षेप? पाहा व्हिडीओ
16 नोव्हेंबर रोजी रात्री प्रसारित झालेल्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) ह्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शो'मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित 'मिड ब्रेन ऍक्टीव्हेशन'चा चमत्कार प्रयोग दाखवण्यात आला. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं (Andhashraddha Nirmulan Samiti) जोरदार आक्षेप घेतला असून अंनिसमार्फत याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. याबाबत हमीद दाभोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद...
#andhashradhanirmulansamitee #filecomplaint #againstamithabhbacchan #kaunbanegacrorepati #midbrainactivation #bignews #esakal #sakalmedia