#jalkot #jalkotnews #latur #laturnews #dalit #dalitwasti
जळकोट, (जि.लातूर): चेरा (ता.जळकोट) येथील साठवण तलाव क्रमांक -२ शेजारी असलेल्या दलित वस्तीस पावसाळ्यात जीव मुठीत धरुन दिवस काढावे लागत असून तात्काळ या दलित वस्तीचे पुनर्वसन करावे अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी लातूर यांना एका निवेदणाद्वारे केली आहे.
या निवेदणावर सरपंच अनिता सुधाकर कंदरफळे,उपसरपंच सुस्मिता विजयकुमार माने,नंदकुमार बर्नर,विश्वनाथ सूर्यवंशी,लक्ष्मण सूर्यवंशी,बालाजी माने, व्यंकटी माने,पांडूरंग वाघमारे,यांच्यासह ५२ नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.
(व्हिडिओ-विवेक पोतदार)