¡Sorpréndeme!

Pune: रिक्षा भाडेवाढ: पुणेकर 'वरचा एक रुपया' देणार का?

2021-11-18 1,052 Dailymotion

#pune #punenews #rickshaw #rickshawnews #punenewsupdates #rickshawticket
पुणे जिल्ह्यात रिक्षा दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. येत्या 22 नोव्हेंबरपासून नवे दर लागू होतील. पहिल्या दिड किलोमीटरसाठी तुम्हाला अठरा रुपये द्यावे लागायचे. आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी एकवीस रुपये मोजावे लागणार आहेत. दरवाढ योग्य जरी असली तरी सुद्धा पुणेकर आणि रिक्षावाले यांच्यातील चिल्लर वाद होणार