पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी रिक्षाचे प्रवास भाडे वाढले असून आता 1.5 किमीसाठी 18 रुपयांऐवजी आता 21 रुपये मोजावे लागणार आहेत.