¡Sorpréndeme!

आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधी यांना लिहिलं पत्र.

2021-11-16 454 Dailymotion

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची पत्र लिहून थेट सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. मुंबई काँग्रेसमधील वादाची ही पाहिलीच वेळ नाही.